🚀Turn Your Idea Into Reality !🚀

LAUNCH YOUR STARTUP BUSINESS IN 10 EASY STEPS

00
days
:
00
hours
:
00
minutes
:
00
seconds

📅 बुधवार, दि. 3० ऑगस्ट 23

⏰ संध्याकाळी 08:00 वाजता

फ्री लाईव्ह वेबिनार

वेबिनार जॉईन करण्यासाठी आपली माहिती भरा आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा !

रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला वेबिनार विषयी माहिती असलेला इमेल येईल, तुम्ही लगेच चेक करा ...

Are you eager to transform your innovative startup idea into a reality?

Join our exclusive "Launch Your Startup" webinar and gain the knowledge, tools, and support you need to kickstart your entrepreneurial journey.

Why You Should Attend

Launching a startup is an exhilarating adventure, but it can also be overwhelming. Let us guide you through every step of the process, from refining your idea to establishing a thriving business. Here's what you'll gain from this free live webinar:

Startup Idea & Idea Validation

Learn how to refine your idea, identify its market potential, and ensure it solves a real problem.

Business Plan Preparation

Craft a solid business plan that outlines your goals, strategies, and actionable steps.

Company Registration & Trademark Protection

Navigate the legal aspects of setting up your business, including company and trademark registration.

Startup Funding

Discover various funding options and strategies to attract investors for your startup's growth.

Marketing, Branding

Master marketing strategies to create a buzz around your startup and attract your first customers.

Startup India Registration

Explore the benefits of Startup India registration and how it can give your startup a competitive edge.

Audit And Compliance

Learn about financial audit, legal compliances, and efficient business management techniques.

Startup Toolkit & Softwares

Explore essential tools and software that can optimize your startup operations and productivity.

Training & Ongoing Support

Find out about ongoing support and resources available to help you on your startup journey.

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेस आयडिया वर काम करून स्टार्टअप सुरु करण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

Don't miss this chance to equip yourself with the tools and knowledge you need to launch your startup successfully. Join us and embark on your entrepreneurial journey with confidence!

🚀 Your Dream Startup Awaits -

Register Today! 🚀

FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही अजूनही या वेबिनार साठी रजिस्टर केले नसल्यास, काही शंका असल्यास खालील प्रश्न वाचल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतील, आणि तुम्ही या वेबिनार साठी रजिस्टर करून अटेंड कराल याची मला खात्री आहे.

वेबिनार कोणत्या भाषेत असेल ?

उत्तर : हा पूर्ण वेबिनार मराठी भाषेत घेतला जाईल.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का?

उत्तर : वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळनार नाही.

हे वेबिनार किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल.?

हे वेबिनार 90 मिनिटाचे असून, बिजनेस आयडिया वर काम करून स्टार्टअप कसे सुरु करावे आणि ग्रो कसे करावी याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने माहिती देणार आहेत, पुढील 60 दिवसांत तुमचे स्वतःचे स्टार्टअप कसे रन करता येते याविषयी तुम्हाला माहिती मिळेल.

हे वेबिनार फक्त उद्योजकासाठीच आहे का?

हे वेबिनार उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी आहे.

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी?

जर तुम्ही तुमचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या अडथळावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का?

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. आमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिला ही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

स्टार्टअप बिजनेस सुरु करण्यासाठी किती खर्च येतो

कितीखर्च यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.

तुम्ही वेबिनारमध्ये कोणत्याही पेड सर्विस विषयी माहिती सांगता का?

होय.आमच्याकडे असण्याऱ्या स्टार्टअप सर्विस विषयी तुम्हाला सर्व माहिती वेबिनार मध्ये दिली जाते. जर तुम्हाला तुमची बिजनेस आयडिया प्रत्यक्षात मार्केट मध्ये उतरायची असेल आणि कंपनी रजिस्ट्रेशन, स्टार्टअप फंडिंग, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग इत्यादी सर्विस वर , या वेबिनार मध्ये तुम्हाला विशेष ऑफर मिळवू शकता, ही ऑफर फक्त वेबिनारमध्ये दिली जाते.

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेस आयडिया वर काम करून स्टार्टअप सुरु करण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

©2022 ETaxwala - Your Business Doctor | All Rights Reserved | Privacy Policy | Earnings Disclaimer | Disclosure | Contact